ICG Bharti 2025: भारतीय तटरक्षक दल “नाविक आणि यांत्रिक “ पदांसाठी पात्र उमेदवारांनी या भरती अर्ज करावेत. एकूण ६३० रिक्त जागा आहेत . इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२५ आहे . भारतीय तटरक्षक दल भरती २०२५ बद्दल अधिक माहितीसाठी , आमच्या www.mhfauji.com वेबसाइटला भेट द्या .
ICG Bharti 2025
एकूण जागा : ६३०
पदाचे नाव : नाविक आणि यांत्रिक
शैक्षणिक पात्रता :
नाविक (सामान्य कर्तव्य):
- शालेय शिक्षण मंडळ (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण.
नाविक (घरगुती शाखा) :
- शालेय शिक्षण मंडळ (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण.
यांत्रिक :
- शालेय शिक्षण मंडळ (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) मान्यताप्राप्त ०३ किंवा ०४ वर्षे कालावधीचा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा.
शालेय शिक्षण मंडळ (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता १०वी आणि इयत्ता १२वी उत्तीर्ण “आणि” अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) मान्यताप्राप्त ०२ किंवा ०३ वर्षे कालावधीचा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा.
एवढा मिळेल पगार :
- २१७००/- ते २९२००/- (पदानुसार)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा