Mumbai Customs Bharti 2024: मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयात 10 वी पासवर भरती; त्वरित अर्ज करा

Mumbai Customs Bharti 2024: मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 10 वी पासवर भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Mumbai Customs Bharti 2024 

एकूण जागा : 44 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सीमॅन 33
2 ग्रीझर 11
एकूण जागा  44



शैक्षणिक पात्रता:

  1. सीमॅन: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात दोन वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
  2. ग्रीझर: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.

वयोमार्याद : 17 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी : फी नाही.

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.

महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2024



मूळ जाहिरात ( Notification & Application Form)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा
Join Whatsapp Channel  येथे क्लिक करा
Join Telegram Channel  येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top