SSC MTS Bharti 2023: कर्मचारी निवड आयोगा मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
SSC MTS Bharti 2023
एकूण जागा : 1558+ जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 1198 |
2 | हवालदार (Havaldar) | 360 |
एकूण जागा | 1558 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा (Age Limit) :
- MTS आणि हवालदारासाठी 18-25 वर्षे (म्हणजे 02-01-1997 पूर्वी आणि 01-01-2004 नंतर जन्मलेले उमेदवार).
- हवालदार आणि MTS च्या काही पदांसाठी 18-27 वर्षे (म्हणजे 02-01-1995 पूर्वी आणि 01-01 2004 नंतर जन्मलेले उमेदवार).
पगार (Salary):
- मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी – 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार वेतन स्तर-1.
- हवालदार – 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार वेतन स्तर-1
शारीरिक पात्रता (Physical Qualification):
SSC Havaldar PET –
- Male– 1600 meters walking in 15 minutes.
- Female– 1 Km walking in 20 minutes.
SSC Havaldar PST –
Test | Male | Female |
Height | 157.5 cms | 152 cms |
Chest | 81-86 cms | NA |
Weight | NA | 48 kg |
नोकरी ठिकाण (Job Location) : भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 जुन 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023
मूळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
रिक्त पद संख्या तपशील | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा