10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी – 3026 पदांची नवीन भरती | Maharashtra Postal Circle Recruitment 2022

 ( Maharashtra Postal Circle Recruitment 2022)महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. महाराष्ट्र टपाल विभाग भरती 2022 करिता अर्ज शुल्क रु.100 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 2 मे 2022 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in/


एकून जागा – 3026 जागा

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

शैक्षणिक पात्रता – 10वी पास  (Refer PDF)

● भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.

 

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

 

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

1. किमान वय: 18 वर्षे

2. कमाल वय: 40 वर्षे

3. अधिसूचनेनुसार अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार वय निर्धारित केले जाईल.





४.विविध श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादेत अनुज्ञेय सूट खालीलप्रमाणे आहेतः

 

१) अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST)  : 5 वर्षे

२) इतर मागासवर्गीय (OBC) : 3 वर्ष

३) आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) : No relaxation

४) अपंग व्यक्ती (PwD)+  : 10 वर्षे

५) अपंग व्यक्ती (PwD) + OBC : 13 वर्षे

६) अपंग व्यक्ती (PwD). + SC ST : 15 वर्षे

 

अर्ज शुल्क – रु.100/

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख- 02 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022

महाराष्ट्र टपाल विभाग 2022 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
6. वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


 
i) Name (In capital letter as per X class certificate Marks Memo including spaces)
ii) Father’s Name / Mother’s Name
iii) Mobile Number
iv) Email ID
v) Date of Birth
vi) Gender
vii) Community
 
viii) PWD – Type of Disability – (HH/OH/VH)- Percentage of disability
 
 ix) State in which Xth class passed
X) Language studied in Xth class
 
xi) Year of Passing Xth class
xii) Scanned Passport Photograph
xiii) Scanned Signature





मूळ जाहिरात (Notification) : PDF
ऑनलाईन अर्ज करा : इथे क्लिक करा 
 
अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in/

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top