DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. CEPTAM (Centre for Personnel Talent Management) मार्फत या भरतीत 764 पदांसाठी जागा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये Senior Technical Assistant-B (STA-B) आणि Technician-A (Tech-A) या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून Tier-1 परीक्षा 8 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. ही भरती देशातील तरुणांना संरक्षण क्षेत्रातील संशोधन व तांत्रिक प्रगतीमध्ये योगदान देण्याची संधी उपलब्ध करून देते. CEPTAM भरतीला प्रतिष्ठेचे मानले जाते कारण यात निवड झालेल्या उमेदवारांना भारताच्या संरक्षण नवकल्पनांमध्ये थेट सहभाग घेता येतो.
DRDO CEPTAM Bharti 2025
एकूण जागा :
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) | 561 |
| 2 | टेक्निशियन-A (Tech-A) | 203 |
| एकूण जागा | 764 | |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) : B.Sc/संबंधित डिप्लोमा
- टेक्निशियन-A (Tech-A): (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा (Age Limit) : 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application) : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: Available Soon
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
| मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा


