Maharashtra Police Bharti 2025 

Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस दलात 15300+ जागांसाठी भरती!! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Police Bharti 2025:  महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. यामध्ये पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF, पोलीस बँडस्मन, आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. एकूण 15,300+ पदांपैकी पोलीस शिपाईसाठी 12,624 जागा, वाहन चालकासाठी 515 जागा, SRPF साठी 1,566 जागा, बँडस्मनसाठी 113 जागा आणि कारागृह शिपाईसाठी 554 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांनी किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा सामान्य प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे असून मागास प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट लागू आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून अर्ज शुल्क खुला प्रवर्गासाठी ₹450 आणि मागास प्रवर्गासाठी ₹350 आहे.


Maharashtra Police Bharti 2025 

एकूण जागा : 15300+

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पोलीस शिपाई (Police Constable) 12624
2 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) 515
3 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)  1566
4 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)  113
5 कारागृह शिपाई (Prison Constable) 554
एकूण जागा  15300+

 


जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती

अ. क्र. युनिट पद संख्या 
1 मुंबई 2643
2 ठाणे शहर 654
3 पुणे शहर 1968
4 नागपूर शहर 725
5 पिंपरी चिंचवड 322
6 मिरा भाईंदर 921
7 सोलापूर शहर 85
8 नवी मुंबई 527
9 लोहमार्ग मुंबई 743
10 ठाणे ग्रामीण 167
11 रायगड 97
12 रत्नागिरी 108
13 सिंधुदुर्ग 87
14 नाशिक ग्रामीण 380
15 धुळे 133
16 लोहमार्ग छ. संभाजीनगर 93
17 वाशिम 48
18 अहिल्यानगर 73
19 कोल्हापूर 88
20 पुणे ग्रामीण 72
21 लोहमार्ग नागपूर 18
22 सोलापूर 90
23 छ. संभाजीनगर ग्रामीण 57
24 छ. संभाजीनगर शहर 150
25 परभणी 97
26 हिंगोली 64
27 लातूर 46
28 नांदेड 199
29 अमरावती ग्रामीण 214
30 अकोला 161
31 बुलढाणा 162
32 यवतमाळ 161
33 नागपूर ग्रामीण 272
34 वर्धा 134
35 गडचिरोली 744
36 चंद्रपूर 215
37 भंडारा 59
38 गोंदिया 69
39 लोहमार्ग पुणे 54
40 पालघर 165
41 बीड 174
42 धाराशिव 148
32 जळगाव 171
44 जालना 156
45 सांगली 59
 जागा  13700+
पोलीस शिपाई-SRPF
1 पुणे SRPF 1 73
2 पुणे SRPF 2 120
3 नागपूर SRPF 4 52
4 दौंड SRPF 5 104
5 धुळे SRPF 6 71
6 दौंड SRPF 7 165
7 गडचिरोली SRPF 13 85
8 गोंदिया SRPF 15 171
9 कोल्हापूर SRPF 16 31
10 चंद्रपूर SRPF 17 244
11 काटोल नागपूर SRPF 18 159
12 वरणगाव  SRPF 20 291
जागा  1500+
एकूण जागा  15300+




शैक्षणिक पात्रता | Education Qualification :

  • पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF, आणि कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता | Physical Qualification :  

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

 

शारीरिक परीक्षा | Physical Exam :  

पुरुष  महिला गुण 
धावणी (मोठी) 1600 मीटर 800 मीटर 20 गुण
धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक) 15 गुण
50 गुण 




वयोमर्यादा (Age Limit): Police Bharti 2025
उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2025 रोजी खालीलप्रमाणे असावे:

  • पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन, आणि कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई – वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई – SRPF: 18 ते 25 वर्षे
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट लागू आहे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top