Bro Bharti 2025

BRO भरती 2025: सीमा रस्ते संघटनेत 542 जागांसाठी भरती! लवकरात लवकर अर्ज करा

BRO भरती 2025: सीमा रस्ते संघटना (BRO) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील एक महत्त्वाची संस्था आहे, जी सीमावर्ती भागांतील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्याचे कार्य करते. देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत दुर्गम आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत काम करणाऱ्या या संघटनेत काम करण्याची संधी ही देशसेवेची एक अनोखी संधी मानली जाते. 2025 मध्ये BRO ने 542 विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून, यात वाहन मेकॅनिक, एमएसडब्ल्यू पेंटर आणि ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक यांचा समावेश आहे.  ही भरती GREF (General Reserve Engineer Force) अंतर्गत होत असून, फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत. ही भरती देशसेवा, साहस आणि तांत्रिक कौशल्य यांची सांगड घालणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे.



Bro Bharti 2025

एकूण जागा : 542 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 व्हेईकल मेकॅनिक 324
2 MSW (पेंटर) 13
3 MSW (DES) 205
एकूण जागा  542




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

व्हेईकल मेकॅनिक :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. मोटर व्हेईकल/डिझेल/हीट इंजिनमध्ये मेकॅनिकचे प्रमाणपत्र किंवा ITI  (इंटरमल कम्बशन इंजिन/ट्रॅक्टर मेकॅनिक)

MSW (पेंटर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (पेंटर)

MSW (DES) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (Motor/Vehicles/Tractors Mechanic)

शारीरिक पात्रता:

विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm expansion 50
पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
मध्य क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
दक्षिणी क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
गोरखास (भारतीय) 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5




वयोमर्यादा (Age Limit) : 24 नोव्हेंबर 2025 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2 & 3: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

महत्त्वाच्या तारखा  (Important Date) : 

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात (Short Notification) येथे क्लिक करा
Fee Payment Link
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top