IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइलमध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! पहा संपूर्ण जाहिरात

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ही भारतातील अग्रगण्य महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून, ऊर्जा क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवलेली आहे. 2025 मध्ये IOCL ने इंजिनिअर/ऑफिसर (ग्रेड A) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे, जी विशेषतः केमिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांसाठी आहे.



IOCL Bharti 2025

एकूण जागा : नमूद नाही

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंजिनिअर /ऑफिसर (ग्रेड-A) (Chemical/Electrical/Instrumentation)
एकूण जागा  नमूद नाही




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • BE/B.Tech पदवी आवश्यक असून, सामान्य व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 65% गुण, तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत.



वयोमार्यादा (Age Limit) :  

  • 01 जुलै 2025 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025 
  • परीक्षा: 31 ऑक्टोबर 2025



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top