IBPS RRB 2025

IBPS RRB मेगाभरती 2025: ग्रामीण बँकांमध्ये 13,217 जागांसाठी अर्ज सुरू! संपूर्ण माहिती येथे पहा

IBPS RRB मेगाभरती 2025: IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, ((Institute Of Banking Personal Selection) ही संस्था भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी कर्मचारी भरती करते. IBPS RRB भरती ही ग्रामीण बँकांमध्ये ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल I, II आणि III पदांसाठी घेतली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. ही भरती प्रक्रिया पूर्व परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains) आणि मुलाखत (Interview) अशा टप्प्यांमध्ये पार पडते. IBPS RRB भरतीमुळे ग्रामीण भागातील बँकिंग सेवा अधिक सक्षम होते आणि स्थानिक उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळते.


IBPS RRB मेगाभरती 2025

एकूण जागा : 13,217

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (Multipurpose)  7,972
2 ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) 3,907
3 ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) (Manager) 854
4 ऑफिसर स्केल-II (IT) 87
5 ऑफिसर स्केल-II (CA) 69
6 ऑफिसर स्केल-II (Law) 48
7 ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 16
8 ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 15
9 ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 50
10 ऑफिसर स्केल-III 199
एकूण जागा 13,217




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. ऑफिस असिस्टंट (Multipurpose) : कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
  2. ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) : कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
  3. ऑफिसर स्केल-II (General Banking Officer / Manager) : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि किमान 2 वर्षांचा अनुभव.
  4. ऑफिसर स्केल-II (IT Officer) : 50% गुणांसह Electronics, Communication, Computer Science किंवा Information Technology मधील पदवी आणि 1 वर्ष अनुभव.
  5. ऑफिसर स्केल-II (Chartered Accountant) : CA पूर्ण केलेले असावे आणि 1 वर्ष अनुभव आवश्यक.
  6. ऑफिसर स्केल-II (Law Officer) : 50% गुणांसह LLB (विधी पदवी) आणि 2 वर्षांचा अनुभव.
  7. ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) : CA किंवा MBA (Finance) आणि 1 वर्ष अनुभव.
  8. ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) : MBA (Marketing) आणि 1 वर्ष अनुभव.
  9. ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) : 50% गुणांसह Agriculture, Horticulture, Dairy, Animal Husbandry, Forestry, Veterinary Science, Agricultural Engineering किंवा Pisciculture मधील पदवी आणि 2 वर्षांचा अनुभव.
  10. ऑफिसर स्केल-III : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि किमान 5 वर्षांचा अनुभव.



वयोमार्यादा (Age Limit) :01 सप्टेंबर 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
  4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) :

  1. पद क्र.1: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  2. पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
  • पूर्व परीक्षा (Preliminary Exam) : नोव्हेंबर / डिसेंबर 2025
  • एकल/मुख्य परीक्षा (Main / Single Exam) : डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
 

ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) 

पद क्र.1: येथे क्लिक करा
पद क्र.2 ते 10: येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top