BSF Bharti 2025

BSF भरती 2025: सीमा सुरक्षा दलात 1121 पदांसाठी भरती! पहा संपूर्ण जाहिरात

BSF Bharti 2025: सीमा सुरक्षा दल (BSF) ही भारताची एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जी देशाच्या सीमांची सुरक्षा करण्यासाठी कार्यरत आहे. BSF ची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आली. हे दल मुख्यतः पाकिस्तान आणि बांगलादेश सीमांवर तैनात असते. BSF हे गृह मंत्रालयाच्या अधीन असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सध्या BSF मध्ये सुमारे 2.7 लाख कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यामध्ये विशेष युनिट्स, जलदल, आणि ड्रोन स्क्वाड्रनचा समावेश आहे. BSF ला “भारताच्या सीमांचे पहिले संरक्षण पथक” म्हणून ओळखले जाते.

BSF Bharti 2025

एकूण जागा : 1121 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 हेड कॉन्स्टेबल (Redio Operator) 910
2 हेड कॉन्स्टेबल (Radio Mechanic) 211
एकूण जागा  1121




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. हेड कॉन्स्टेबल (Redio Operator) : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics,Chemistry,Maths) किंवा ITI (Radio and Television / Electronics Engineering or Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software / General Electronics Engineering / Data Entry Operator)
  2. हेड कॉन्स्टेबल (Radio Mechanic) : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics,Chemistry,Maths) किंवा ITI (Radio and Television / General Electronics / Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software or Electrician / Fitter or Information Technology and Electronics System Maintenance/ Communication Equipment Maintenance / Computer Hardware / Network Technician or Mechatronics / Data Entry Operator)

वयोमर्यादा (Age Limit) :

  • 23 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट लागू आहे — SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे अतिरिक्त सूट दिली जाईल.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

महत्वाच्या तारीख :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2025 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 



मूळ जाहिरात ( Short Notification)
येथे क्लिक करा
  Apply Online  (Starting Date – 24 ऑगस्ट 2025) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top