Competition Commission of India Bharti 2025: भारतीय स्पर्धा आयोगात (CCI) विविध पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सदर भरती अंतर्गत सल्लागार, संयुक्त संचालक, सहाय्यक संचालक, पीपीएस, कार्यालय व्यवस्थापक आणि खाजगी सचिव अशा पदांसाठी एकूण १० रिक्त जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून, आवश्यक सर्व अटी आणि पात्रता तपासूनच अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ ऑगस्ट २०२५ आहे.
Competition Commission of India Bharti 2025
भरती संस्था: भारतीय स्पर्धा आयोग (Competition Commission of India)
एकूण जागा: 10
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पदाचे नाव | पद संख्या |
सल्लागार | 01 |
सहसंचालक | 03 |
सहाय्यक संचालक | 01 |
पीपीएस | 01 |
कार्यालय व्यवस्थापक | 03 |
खाजगी सचिव | 01 |
शैक्षणिक पात्रता: पदानुसार आवश्यक पात्रता – कृपया मूळ जाहिरात वाचा
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपसंचालक (मानव संसाधन), भारतीय स्पर्धा आयोग, ९ वा मजला, कार्यालय ब्लॉक-१, किडवाई नगर (पूर्व), नवी दिल्ली – ११००२३.
अंतिम तारीख: २२ ऑगस्ट २०२५
पदानुसार एवढा मिळेल पगार :
- सल्लागार – Rs. 1,44,200 – 2,18,200/-
- सहसंचालक – Rs. 1,23,100 – 2,15,900/-
- सहाय्यक संचालक – Rs. 67,700 – 2,08,700/-
- पीपीएस – Rs. 67,700 – 2,08,700/-
- कार्यालय व्यवस्थापक – Rs. 56,100 – 1,77,500/-
- खाजगी सचिव – Rs. 44,900 – 1,42,400/-
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा