CGST Havaldar Bharti 2025

CGST Havaldar Bharti 2025: मुंबई CGST विभागात हवालदार पदांची भरती; कोण पात्र? कसा कराल अर्ज?

CGST Havaldar Bharti 2025: CGST मुंबई विभागात “हवालदार” पदासाठी एकूण 15 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून संबंधित विभागाकडे सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ असून त्यानंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. पदासाठीची पात्रता, अनुभव, वयाची अट आणि अर्ज करण्याची प्रक्रिया यासंबंधी सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत उपलब्ध आहे.




Central Goods and Services Tax  Havaldar Bharti 2i025

एकूण जागा (Total Post) : 15

पदाचे नाव (Post Name) : हवालदार

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : १० वी पास – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

वयोमर्यादा (Age Limit) : 18 – 27 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहआयुक्त (सीसीए), सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन, जीएसटी भवन, ११५, एम के रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२५



मूळ जाहिरात ( Notification)
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top