Center for Development of Advanced Computing (CDAC) : सी-डॅक (C-DAC) ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. ही संस्था माहिती तंत्रज्ञान, संप्रेषण, आणि इलेक्ट्रॉनिक्स (ICT&E) क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करते. सी-डॅक विविध सरकारी योजनांमध्ये तांत्रिक पाठबळ पुरवते आणि देशातील डिजिटल परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावते. येथे नोकरी करणं म्हणजे उच्च दर्जाच्या संशोधनात सहभागी होण्याची संधी. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम करिअर संधी आहे.
CDAC भरती 2025
एकूण जागा : 280 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | Design Engineer-E1 | 203 |
2 | Senior Design Engineer-E2 | 67 |
3 | Principal Design Engineer-E3 | 5 |
4 | Technical Manager-E4 | 3 |
5 | Senior Technical Manager-E5 | 1 |
6 | Chief Technical Manager-E6 | 1 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- पद क्र 1 ते 2 : BCA, B.Sc, BE/ B.Tech, Post Graduation Diploma, MCA, M.Sc, ME/ M.Tech, Ph.D
- पद क्र 3 ते 6 :
- B E / B Tech Electronics with 60% or equivalent CGPA
- PG Diploma VLSI
- M Sc Electronics, Mathematics with 60% or equivalent CGPA
- M.E / M Tech Microelectronics/VLSI, Electronic System Design, Applied Mathematics
- Ph D Microelectronics / VLSI
पदानुसार एवढा मिळेल पगार | Post Name Salary
- Design Engineer-E1 : Rs. 18,00,000/- (Per Annum)
- Senior Design Engineer-E2 : Rs. 24,00,000/- (Per Annum)
- Principal Design Engineer-E3 : Rs. 24,00,000/- (Per Annum)
- Technical Manager-E4 : Rs. 36,00,000/-(Per Annum)
- Senior Technical Manager-E5 : Rs. 39,00,000/- (Per Annum)
- Chief Technical Manager-E6 : Rs. 42,00,000/- (Per Annum)
📝 CDAC भरती 2025 साठी अर्ज कसा करावा? | How to apply for CDAC Bharti 2025
प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात:
- अर्ज करण्यापूर्वी www.cdac.in या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचावीत.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्ज सादर करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत लिंकचा वापर करावा.
- भरतीसंबंधी अधिक तपशीलांसाठी PDF जाहिरात वाचणे अत्यावश्यक आहे.
🖱️ अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक: येथे क्लिक करा
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा