Bank of Baroda LBO Bharti 2025

Bank of Baroda LBO Bharti 2025: बँक ऑफ बडोदात स्थानिक बँक अधिकारी पदासाठी मोठी भरती

Bank of Baroda LBO Bharti 2025: बँक ऑफ बडोदा (BOB), जी सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक आहे, स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer) या पदासाठी 2500 रिक्त जागा भरत आहे. ही भरती 2025 मध्ये होणार असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Bank of Baroda LBO Bharti 2025

एकूण जागा : 2500

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लोकल बँक ऑफिसर (LBO) 2500
एकूण जागा  2500




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमार्यादा (Age Limit) : 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹175/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top