Amravati Rojgar Melava 2025: अमरावती रोजगार मेळावा 2025 साठी मोठी भरती जाहीर झाली आहे! या मेळाव्याचे आयोजन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने करण्यात आले असून, विविध खाजगी कंपन्यांमध्ये 300+ पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी उमेदवारांना संधी उपलब्ध करून दिली जात आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
Amravati Rojgar Melava 2025
एकूण जागा (Total Post) : 300 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पदाचे नाव | पद संख्या |
ट्रेनी ऑपरेटर, असेम्ब्ली / मशीन ऑपरेटर / क्वालिटी, हेल्पर, इलेक्ट्रिकल मेटर, विक्री & मार्केटिंग ऑफिसर, फील्ड ऑफिसर, व्हिस्युअल मशीन ऑपरेटर, एक्झिक्युटिव्ह, सेल्स, ऍडमिनएक्झिक्युटिव्ह, ऑपरेटर, सीनिअर ऑपरेटर, ज्युनिअर ऑपरेटर, पॅकिंग / हेल्पर, मशीन मॅन, क्वालिटी, मटेरियल अपलोड ऑपरेटर, सेल्स ऑफिसर, बी.एस.सी. ऑफिसर, बी.एस.सी., सॉफ्टवेअर टेस्टिंग, वेल्डर, केबल असेंब्ली ऑपरेटर, पॅकेजिंग, मटेरियल कोऑर्डिनेटर, फिटर / ऑपरेटर, सेल्स मॅनेजर, इलेक्ट्रिशियन / प्लंबर / ए.सी. टेक्निशियन, मोबाईल / वॉशिंग मशीन रिपेअरिंग, ऑफिस असिस्टंट, CNC & VMC मशीन ऑपरेटर, सिलाई मशीन ऑपरेटर, विना सक्षी, आर.सी.ए. / सी.सी.ए., ट्रेनिंग ऑपरेटर, प्रॉडक्शन क्वालिटी / अकाउंट, डिलिव्हरी बॉय, | 300 |
एकूण जागा | 300 |
शैक्षणिक पात्रता: SSC/HSC/ITI/डिप्लोमा/पदवीधर/BE/
नोकरी ठिकाण: अमरावती, छ. संभाजीनगर, पुणे, नागपूर & नाशिकEmployment opportunities
- विभाग: अमरावती
- जिल्हा: अमरावती
मेळाव्याचे ठिकाण: सिकची रिसॉर्ट, वलगाव, ता. जि. अमरावती
महत्त्वाच्या तारखा:
- मेळाव्याची तारीख: 15 जुलै 2025 (10:00 AM)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा