SSC Recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
SSC Recruitment 2025
एकूण जागा : 2423
पदाचे नाव :
1) कॅन्टीन अटेंडंट
2) फ्युमिगेशन असिस्टंट
3) ज्युनियर इंजिनिअर
4) टेक्निकल सुपरिटेंडेंट
5) सिनियर सायंटिफिक असिस्टंट
6) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
7) मॅनेजर कम अकाउंटंट
8) फायरमन
9) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10) टेक्निकल ऑफिसर
इतर उर्वरित रिक्त पदे पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयोमर्यादा (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी (Exam Fee) : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025 (11:00 PM)
परीक्षा : 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025
मूळ जाहिरात ( Notification) – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा