SSC MTS Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
एकूण जागा : 1075+ जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) | नंतर कळवले जाईल |
2 | हवालदार (CBIC & CBN) | 1075 |
एकूण जागा | 1075+ |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.-
वयाची अट (Age Limit) : 01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
- हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2025 (11:00 PM)
- परीक्षा (CBT): 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा