SSC CHSL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी पासवर डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ आणि कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) पदाच्या एकूण 3131 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
SSC CHSL Bharti 2025
एकूण जागा : 3131
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ | 3131 |
2 | कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) | |
एकूण जागा | 3131 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification :
- पद क्र.1: 12वी (Mathematics) उत्तीर्ण.
- पद क्र.2: 12वी उत्तीर्ण.
वयोमार्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2025 (11:00 PM)
- परीक्षा (Tier-I): 08 ते 18 सप्टेंबर 2025
- परीक्षा Tier-II: फेब्रुवारी/मार्च 2026
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा