MPSC Group C Bharti 2025: MPSC मार्फत गट क, दुय्यम निरीक्षक भरती जाहीर, लवकरात लवकर अर्ज करा
MPSC Group C Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत दुय्यम निरीक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MPSC Group C Bharti 2025
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा
एकुण जागा : १३७
पदाचे नाव : दुय्यम निरीक्षक
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज फी :
- अमागास : रु. 719/-
- मागासवर्गीय : रु.449/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
MPSC गट-क सेवा परीक्षा 2025 साठी अर्ज कसा करावा | How to apply for MPSC Group C Bharti :
- आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर प्रथम नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर आपले खाते तयार झालेले आहे याची खात्री करावी आणि आवश्यक असल्यास त्यात सुधारणा कराव्यात.
- विहित कालावधीत आणि दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
- परीक्षा शुल्क विहित पद्धतीने भरावे.
- अधिक माहितीसाठी कृपया संबंधित PDF जाहिरात वाचावी.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 June 2025
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा