MH|भरती

Mahavitaran Bharti 2025: महावितरणमध्ये विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

Mahavitaran Bharti 2025: महावितरणमध्ये विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Mahavitaran Bharti 2025

एकूण जागा : ३२१

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लाइनमन अप्रेंटिस 292
2 कॉम्प्युटर ऑपरेटर अप्रेंटिस 29
एकूण जागा  321




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. 55% गुणांसह  ITI-NCVT (वीजतंत्री/तारतंत्री/COPA)  [मागासवर्गीय: 50% गुण]

वयोमार्यादा (Age Limit) : 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : अहिल्यानगर

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण:  अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहिल्यानगर – 414001.

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • कागदपत्रे सादर करण्याची तारीख: 16 ते 17 जून 2025
मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!