KDMC Bharti 2025: कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज
KDMC Bharti 2025: कल्याण-डोंबिवली महापालिकेत विविध पदांच्या 490 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025
एकूण जागा : 490 जागा
पदाचे नाव :
- फिजीओथेरपीस्ट
- औषधनिर्मात
- कुष्ठरोग तंत्रज्ञ
- स्टाफ नर्स
- क्ष-किरण तंत्रज्ञ
- हेल्थ व्हिजीटर अॅण्ड लेप्रसी टेक्नीशियन
- मानस उपचार समुपदेशक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
- चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)
- अग्निशामक (फायरमन)
- कनिष्ठ विधी अधिकारी
- क्रीडा पर्यवेक्षक
- उद्यान अधिक्षक
- उद्यान निरीक्षक
- लिपीक-टंकलेखक
- लेखा लिपीक
- आया (फिमेल अटेंन्डंट)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : 18 – 55 वर्षे
अर्ज फी :
- अराखीव प्रवर्गातील रु.1000/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. 900/-
नोकरी ठिकाण: कल्याण
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ जुलै २०२५
How To Apply For KDMC Bharti 2025
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात नीट वाचून समजून घेणे आवश्यक आहे.
- अर्ज निर्धारित अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख ३ जुलै २०२५ आहे.
- अधिक माहितीकरिता कृपया खाली दिलेली मुळ जाहिरात वाचा.
मूळ जाहिरात ( Notification) – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा