dtp maharashtra bharti 2025

DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 10 वी पास वर भरती

DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



DTP Maharashtra Bharti 2025

एकूण जागा : 28

पदाचे नाव : कनिष्ठ आरेखक (गट-क)

शैक्षणिक पात्रता:

  •  10वी उत्तीर्ण
  • शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा किंवा ITI (Draftsman) समतुल्य
  • स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र




वयोमार्यादा : 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा: 

  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 जून 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
महत्वाच्या सूचना  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top