Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

समाज कल्याण विभाग भरती 2024 | Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभागात “गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” पदाच्या  रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

एकूण जागा : 219

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उच्चश्रेणी लघुलेखक 10
2 गृहपाल/अधीक्षक (महिला) 92
3 गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) 61
4 वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 05
5 निम्नश्रेणी लघुलेखक 03
6 समाज कल्याण निरीक्षक 39
7 लघुटंकलेखक 09
एकूण जागा  219




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • उच्चश्रेणी लघुलेखक: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  • गृहपाल/अधीक्षक (महिला): (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • निम्नश्रेणी लघुलेखक : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
  • समाज कल्याण निरीक्षक: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • लघुटंकलेखक: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयोमार्यादा (Age Limit) : 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे/महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Dat) : 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024 15 डिसेंबर 2024 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.




असा करा अर्ज |How To Apply For Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

  • सदर पदाकरिता अर्ज ऑनलाईनपद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारानी विहीत प्रपत्रामध्ये पूर्ण तपशिल भरुन अर्ज सादर करावा.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top