MTDC Recruitment 2024: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात पर्यटक (Tourist GUIDE) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
MTDC Recruitment 2024
पदाचे नाव (Post Name) : पर्यटक (Tourist GUIDE)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : ८ वी, १०वी आणि १२वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत उमेदवाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलता यायला हवी.
वयोमर्यादा (Age Limit) : २१ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
परीक्षा फी (Exam Fee) : फी नाही
पगार (Salary) : पात्र उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.
निवड पद्धत (Selection Process) :
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण (Job Location) : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता : resortguide@maharashtratourism.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मफतलाल हाउस, १ ला मजला, एस.टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई ४००२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 नोव्हेंबर 2024
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | resortguide@maharashtratourism.gov.in |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा