MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. (BMC Engineer Bharti 2024)
BMC Engineer Bharti 2024
एकूण जागा : 690
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 250 |
2 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) | 130 |
3 | दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 233 |
4 | दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) | 77 |
एकूण जागा | 690 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : BMC उपअभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे आहे, राखीव प्रवर्गासाठी 45 वर्षांची कमाल मर्यादा आहे. या भरती प्रक्रियेतील पात्रतेसाठी या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
अर्ज फी (Application Fee) :
श्रेणी | अर्ज फी |
सामान्य | रु. 600 |
इतर मागासवर्गीय (OBC) | रु. ६० |
अनुसूचित जाती (SC) | रु. ४००/- |
अनुसूचित जमाती (ST) | रु. ४००/- |
माजी सैनिक | रु. 400 |
नोकरीचे ठिकाण (Job Location) :
या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
महत्वाचे कागदपत्रे (Important Document) :
- अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इ.
- अधिवास प्रमाणपत्र
- जन्मतारीख पुरावा
- B.Tech, BE, ग्रॅज्युएशन/डिप्लोमा शिक्षण प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
2 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) 11 नोव्हेंबर 2024 पासून सुरु | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |