CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. (Central Armed Police Forces)
CAPF Bharti 2024
एकूण जागा : 345
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) | 05 |
2 | स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) | 176 |
3 | मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) | 164 |
एकूण जागा | 354 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) : (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
- स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) : (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
- मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) : (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
वयोमर्यादा (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 नोव्हेंबर 2024 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी (Exam Fee) : जनरल/ओबीसी//EWS: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
वेतन (Salary) : 67,700/- ते 2,09,200/-
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2024
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा