DTP Maharashtra Bharti

DTP Maharashtra Bharti: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नोकरी मिळवण्याची संधी; असा करा अर्ज

DTP Maharashtra Bharti: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे.  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.


DTP Maharashtra Bharti 2024

एकूण जागा : 289 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 रचना सहायक (गट ब) 261
2 उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) 09
3 निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) 19
एकूण जागा  289




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

रचना सहायक (गट ब) : 

  1. स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा

उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) :

  1. 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण 
  2. लघुलेखन 120 श.प्र.मि.
  3.  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) :

  1. 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   
  2. लघुलेखन 100 श.प्र.मि. 
  3. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा (Age Limit) : 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification)  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top