SBI SO Bharti

SBI SO Bharti: भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

SBI SO Bharti: भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



SBI SO Bharti 2024 

एकूण जागा : 1040 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead) 02
2 सेंट्रल रिसर्च टीम (Support) 02
3 प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) 01
4 प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) 02
5 रिलेशनशिप मॅनेजर 273
6 VP वेल्थ+ 643
7 रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead) 32
8 रीजनल हेड 06
9  इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट 30
10 इन्वेस्टमेंट ऑफिसर 49
एकूण जागा  1040




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead) : (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) 05 वर्षे अनुभव
  2. सेंट्रल रिसर्च टीम (Support) : (i) पदवी/पदव्युत्तर पदवी  (Commerce/ Finance/ Economics/Management/ Mathematics/Statistics)  (ii) 03 वर्षे अनुभव
  3. प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) : (i) MBA/MMS/PGDM/ME/M.Tech./BE/B.Tech./PGDBM  (ii) 04 वर्षे अनुभव
  4. प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) : (i) MBA/PGDM/PGDBM  (ii) 05 वर्षे अनुभव
  5. रिलेशनशिप मॅनेजर : (i) पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव
  6. VP वेल्थ+ : (i) पदवीधर.  (ii) 06 वर्षे अनुभव
  7. रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead) : (i) पदवीधर.  (ii) 08 वर्षे अनुभव
  8. रीजनल हेड : (i) पदवीधर.  (ii) 12 वर्षे अनुभव
  9.  इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट : (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) 06 वर्षे अनुभव
  10. इन्वेस्टमेंट ऑफिसर : (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) 04 वर्षे अनुभव




वयोमार्यादा (Age Limit) : 01 एप्रिल 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4: 30 ते 40 वर्षे
  5. पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
  6. पद क्र.6: 26 ते 42 वर्षे
  7. पद क्र.7: 28 ते 42 वर्षे
  8. पद क्र.8: 35 ते 50 वर्षे
  9. पद क्र.9: 28 ते 42 वर्षे
  10. पद क्र.10: 28 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी(Application Fee) : General/EWS: ₹750/- [SC/ST/OBC/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top