RRB JE Bharti 2024

RRB JE Bharti 2024: भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी मोठी भरती!! असा करा अर्ज

RRB JE Bharti 2024: भारतीय रेल्वेत विविध पदाच्या 7951 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.


एकूण जागा : 7951 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 केमिकल सुपरवाइजर/रिसर्च 17
2 मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3 ज्युनियर इंजिनिअर 7934
4 डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5 केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
एकूण जागा  7951





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

केमिकल सुपरवाइजर/रिसर्च : 

  • केमिकल टेक्नोलॉजी पदवी.

मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च : 

  • मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.

ज्युनियर इंजिनिअर : 

  • इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile  / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)





डेपो मटेरियल सुपरिटेंडंट :

  •  कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.

केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट : 

  • 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)

वयोमार्यादा (Age Limit): 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee): General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date): 

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
  • अर्ज दुरुस्ती: 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) 30 जुलै 2024 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top