ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024: 10 वी पास उमेदवारांना इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नोकरीची संधी!! लवकर अर्ज करा

ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. (Constable/ Tradesman (Barber/Safai Karmachari/Gardner) & Sub Inspector (Hindi Translator) 



ITBP Bharti 2024

एकूण जागा : 160 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) 05
2 कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) 101
3 कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) 37
4 सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) 17
एकूण जागा  160





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) : 10वी उत्तीर्ण
  • कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) : 10वी उत्तीर्ण
  • कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
  • सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर): (i) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी. (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा

वयोमार्यादा (Age Limit) : 26 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) : 18 ते 25 वर्षे
  2. कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) : 18 ते 25 वर्षे
  3. कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर)  : 18 ते 23 वर्षे
  4. सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) : 18 ते 30 वर्षे





नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 3: General/OBC/EWS: ₹100/-
  2. पद क्र.4: General/OBC/EWS: ₹200/-

महत्त्वाच्या तारखा : 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification)

पद क्र. 1 ते  3 येथे क्लिक करा
पद क्र. 4 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top