Current Affairs Update: दैनिक चालू घडामोडी – ०१ जुलै २०२४ चे महत्वाचे चालू घडामोडी
Current Affairs Update: विविध स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चालू घडामोडी 2024 सह , UPSC IAS, बँकिंग, SSC आणि इतर सरकारी नोकरीची तयारी करणारे उमेदवार भारतातील आणि जगभरातील चालू घडामोडींबाबत अद्ययावत राहू शकतात. या लेखाद्वारे, आम्ही तुमच्यासाठी 01 जुलै 2024 च्या दैनंदिन चालू घडामोडींचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे घेऊन आलो आहोत . या दैनिक चालू घडामोडींच्या लेखाद्वारे, आम्ही भारत आणि जगात घडणाऱ्या घटना, भौगोलिक, आर्थिक, राजकीय आणि नवीन योजनांशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे सादर करतो.
Current Affairs Update
(Q१) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) रवी अग्रवाल
(B) प्रितम सिंग
(C) राजेश कुमार
(D) दिनेश जैन
Ans-(A) रवी अग्रवाल
(Q२) खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे?
(A) मीरा बोरवणकर
(B) अपर्णा दीक्षित
(C) सुजाता सौनिक
(D) मोक्षदा पाटील
Ans-(C) सुजाता सौनिक
(Q३) जनरल उपेंद्र दिवेदी यांनी भारताचे कितवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे?
(A) ३३
(B) ३०
(C) ३१
(D) ३४
Ans-(B) ३०
(Q४) ICC टी २० वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
(A) वेस्ट इंडीज
(B) इंग्लंड
(C) अमेरिका
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q५) कोणता संघ आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ चा उपविजेता ठरला आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) अफगाणिस्तान
(C) दक्षिण आफ्रिका
(D) बांगलादेश
Ans-(C) दक्षिण आफ्रिका
(Q६) भारतीय क्रिकेट संघाने कितव्यांदा आयसीसी टी २० वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) ३
(B) २
(C) ४
(D) ५
Ans-(B) २
(Q७) ICC टी २०World Cup २०२४ मध्ये अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) हार्दिक पांड्या
(D) अर्शदीप सिंग
Ans-(A) विराट कोहली
(Q८) ICC टी २० World Cup २०२४ स्पर्धेत player of tournament किताब कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) राशिद खान
(B) सूर्यकुमार यादव
(C) अक्षर पटेल
(D) जसप्रीत बुमराह
Ans-(D) जसप्रीत बुमराह
(Q९) ICC टी २० World Cup २०२४ स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत?
(A) विराट कोहली
(B) रहमानुल्ला गुरबाझ
(C) सूर्यकुमार यादव
(D) रोहित शर्मा
Ans-(B) रहमानुल्ला गुरबाझ
(Q१०) ICC टी २०World Cup २०२४ स्पर्धेत अर्शदिप सिंग आणि फजलहक फारुखी यांनी सर्वाधिक किती विकेट घेतल्या आहेत?
(A) १५
(B) १८
(C) १६
(D) १७
Ans-(D) १७
(Q११) टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एका स्पर्धेत सर्वाधिक ८ विजय मिळवणारा कोणता देश हा पहिला क्रिकेट संघ ठरला आहे?
(A) इंग्लंड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) भारत
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(C) भारत
(Q१२) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) गोवा
(D) मध्य प्रदेश
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१३) भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) रविंद्र जडेजा
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व
(Q१४) भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू life in service हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) विरेंद्र सिंग
(B) एस. नागेश कुमार
(C) चेतन भगत
(D) रामचंद्र गुहा
Ans-(B) एस. नागेश कुमार
(Q१५) SBI च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) चल्ला श्रीनिवासूलू शेट्टी
(B) रितेश अगरवाल
(C) विजय वर्मा
(D) नितीन गुप्ता
Ans-(A) चल्ला श्रीनिवासूलू शेट्टी
(Q१६) युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) ऋषी सूनक
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) एंटोनिया कोस्टा
(D) जो बायडन
Ans-(C) एंटोनिया कोस्टा
(Q१७) स्वरस्वामिनी अशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
(A) उत्तरा केळकर
(B) आशा भोसले
(C) वंदना गुप्ते
(D) वैशाली सामंत
Ans-(B) आशा भोसले
(Q१८) इंटरनॅशनल सोलर अलायन्स पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कुठे करणार आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) नवी दिल्ली
(D) हैद्राबाद
Ans-(C) हैद्राबाद
(Q१९) कोणता देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे?
(A) डेन्मार्क
(B) न्युझीलँड
(C) पोलंड
(D) स्विझर्लंड
Ans-(A) डेन्मार्क
(Q२०) महाराष्ट्र राज्यात १ जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) मतदार दिन
(B) पर्यटन दिन
(C) आरोग्य दिन
(D) कृषी दिन
Ans-(D) कृषी दिन
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा