IBPS RRB Bharti 2024: IBPS मार्फत विविध रिक्त पदांच्या 9900+जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे (Institute of Banking Personnel Selection).
IBPS RRB Bharti 2024
एकूण जागा : 9900+
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 5585 |
2 | ऑफिसर स्केल-I | 3499 |
3 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) | 496 |
4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 94 |
5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 60 |
6 | ऑफिसर स्केल-II (Law) | 30 |
7 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 21 |
8 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 11 |
9 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 70 |
10 | ऑफिसर स्केल-III | 129 |
एकूण जागा | 9995 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- ऑफिस असिस्टंट (Multipurpose) : कोणत्याही शाखेतील पदवी.
- ऑफिसर स्केल-I : कोणत्याही शाखेतील पदवी.
- ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- ऑफिसर स्केल-II (IT) : (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
- ऑफिसर स्केल-II (CA) : (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- ऑफिसर स्केल-II (Law) : (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) : (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
- ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) : (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
- ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) : (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
- ऑफिसर स्केल-III : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
- वयाची अट: 01 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वयोमार्यादा (Age Limit) :
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) :
- पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
महत्त्वाच्या तारखा (Importance Date) :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 जून 202430 जून 2024 - पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
- एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | पद क्र 1: येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा