BSF Bharti 2024

दहावी आणि बारावी पासवर सीमा सुरक्षा दलात विविध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु; लगेच अर्ज करा | BSF Bharti 2024

BSF Bharti 2024: सीमा सुरक्षा दलात विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडू ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



BSF Bharti 2024

एकूण जागा : 162 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद  संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सब इंस्पेक्टर (Master) 07
2 सब इंस्पेक्टर (Engine Driver) 04
3  सब इंस्पेक्टर (Work Shop) 00
4 हेड कॉन्स्टेबल (Master) 35
5 हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) 57
6 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Mechanic) (Diesel/Petrol Engine) 03
7 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician 02
8 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (AC Technician) 01
9 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Electronics) 01
10 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Machinist) 01
11 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Carpenter) 03
12 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Plumber) 02
13  कॉन्स्टेबल (Crew) 46
 एकूण जागा  162




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :  

सब इंस्पेक्टर (Master):

  1.  12वी उत्तीर्ण
  2. 2nd क्लास मास्टर प्रमाणपत्र

सब इंस्पेक्टर (Engine Driver)  :

  1. 12वी उत्तीर्ण
  2. 1st क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

हेड कॉन्स्टेबल (Master):

  1. 10वी उत्तीर्ण 
  2.  सेरंग प्रमाणपत्र

हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) :

  1.  12वी उत्तीर्ण
  2. 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

पद क्र.6 ते 12 :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]

 कॉन्स्टेबल (Crew) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव  (iii) कोणत्याही मदतीशिवाय खोल पाण्यात पोहणे माहित असले पाहिजे.

वयोमार्यादा (Age Limit) : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2: 22 ते 28 वर्षे
  2. पद क्र.3 ते 13: 20 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : [SC/ST: फी नाही]

  1. Group B: General/OBC/EWS: ₹200/-
  2. Group C: General/OBC/EWS: ₹100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  01 जुलै 2024 (11:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top