SSC Selection Posts Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
SSC Selection Posts Bharti 2024
एकूण जागा : 2049 जागा
पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव |
1 | लॅब अटेंडेंट (Lab Attendant) |
2 | लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant) |
3 | मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant) |
4 | नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) |
5 | फार्मासिस्ट (Pharmacist) |
6 | फील्ड मन (Fieldman) |
7 | डेप्युटी रेंजर (Deputy Ranger) |
8 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant) |
9 | अकाउंटेंट (Accountant) |
10 | असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer) |
उर्वरित रिक्त पदांकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पाहा |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
वयोमार्याद (Age Limit) : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.
अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT): 06 ते 08 मे 2024
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा