SSC GD Constable Recruitment 2023-2024

SSC GD Constable Recruitment 2023-2024: 10 वी पासवर SSC मार्फत विविध पदाच्या 26,146 जागांसाठी मोठी भरती; लवकर अर्ज करा

SSC GD Constable Recruitment 2023-2024: (SSC) कर्मचारी चयन आयोग मार्फत विविध रिक्त पदाच्या 26,146 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



SSC GD Constable Recruitment 2023-2024

एकूण जागा : 26146 जागा

पदाचे नाव :

Force चे  नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र Force चे नाव पद संख्या
1 BSF 6174
2 CISF 11025
3 CRPF 3337
4 SSB 635
5 ITBP 3189
6 AR 1490
7 SSF 296
एकूण जागा  26146

SSC GD कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना पाहण्यासाठी 

👇👇👇👇

येथे क्लिक करा 





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

शाररीक पात्रता (Physical Qualification) :

पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष General, SC & OBC 170 80/ 5
ST 162.5 76/ 5
महिला General, SC & OBC 157 N/A
ST 150 N/A

भर्ती प्रक्रिया (Selection Process) : 

  • Written examination (Computer Based)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test (PST)
  • Medical Test

अर्ज फी (Application Fee):

  • Open category (खुला वर्ग): ₹ 100/-
  • Reserved category (राखीव वर्ग): No Fees
  • Payment Mode: Online





नोकरी ठिकाण (Job Location) : भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 24 नोव्हेंबर 2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023. (11:00)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
SSC GD कॉन्स्टेबल अभ्यासक्रम येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top