IBPS PO Bharti 2023

IBPS PO Bharti 2023: IBPS मार्फत PO पदाच्या 3049 जागांसाठी नवीन भरती सुरु; लवकरात लवकर अर्ज करा

IBPS PO Bharti 2023: बँकिंग कर्मचारी निवड (IBPS) मार्फत PO पदाच्या 3049 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


IBPS PO Bharti 2023

एकूण जागा : 3049

पदाचे नाव : परिविक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे वैध मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे की तो/तिने नोंदणी केली त्या दिवशी तो पदवीधर आहे आणि ऑनलाइन नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवेल.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा (Age Limit) : 

  • 01/08/2023 रोजी Minimum Age  20 Years Maximum Age 30 Years

अर्ज फी (Application Fee) : 

  • UR/ OBC/ EWS : रु. ८५०/-
  • SC/ ST/ PWD : रु. १७५/-




बँकेचे नाव आणि रिक्त जागा तपशील :

बँकेचे नाव UR EWS OBC ST SC एकूण
Bank of Baroda NR NR NR NR NR NR
Bank of India 93 22 60 16 33 224
Bank of Maharashtra NR NR NR NR NR NR
Canara Bank 203 50 135 37 75 500
Central Bank of India 810 200 540 150 300 2000
Indian Bank NR NR NR NR NR NR
Indian Overseas Bank NR NR NR NR NR NR
Punjab National Bank 81 20 54 15 30 200
Punjab & Sind Bank 37 8 40 16 24 125
UCO Bank NR NR NR NR NR NR
Union Bank of India NR NR NR NR NR NR
एकूण जागा  1224 300 829 234 462 3049

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 1 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023




मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक रा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top