Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; लवकर अर्ज करा | Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023: मिरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 27 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
1 रेडिओलॉजिस्ट 01
2 बालरोगतज्ज्ञ 01
3 सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 01
4 वैद्यकीय अधिकारी 05
5 एपिडेमोलॉजिस्ट 01
6 दंतवैद्य 01
7 GNM 07
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04
9 फार्मासिस्ट 01
10 ANM 04
11 OT सहाय्यक 01
एकूण जागा  27




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

रेडिओलॉजिस्ट –

  • MD Radiology/ DMRD

बालरोगतज्ज्ञ –

  • MD Paed/ DCH/DNB

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ –

  • MD Microbiology

वैद्यकीय अधिकारी –

  • MBBS

एपिडेमोलॉजिस्ट –

  • Any Medical Graduate

दंतवैद्य –

  • BDS or MDS

GNM –

  • B.Sc Nursing

प्रयोगशाळा तंत्रज्ञ –

  • B.Sc with DMLT

फार्मासिस्ट –

  • D.Pharm

ANM-

  • ANM

OT सहाय्यक –

  • 12th Pass




वयोमर्यादा (Age Limit) :

  • रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट – 70 वर्षे
  • दंतवैद्य – 70 वर्षे
  • GNM, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ANM, OT सहाय्यक – 65 वर्षे

एवढा मिळेल पगार (Salary) :

  • रेडिओलॉजिस्ट Rs. 75,000/- per month
  • बालरोगतज्ज्ञ Rs. 75,000/- per month
  • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ Rs. 75,000/- per month
  • वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
  • एपिडेमोलॉजिस्ट Rs. 35,000/- per month
  • दंतवैद्य Rs. 30,000/- per month
  • GNM Rs. 20,000/- per month
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month
  • फार्मासिस्ट Rs. 17,000/- per month
  • ANM Rs. 18,000/- per month
  • OT सहाय्यक Rs. 15,000/- per month




अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे – ४०११०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2023

मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा 

महत्वाचे कागदपत्रे | Important Documents  MBMC Bharti 2023

  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, तांत्रिक अर्हतेची प्रमाणपत्रे
  • संबंधित पदाशी निगडित अनुभव प्रमाणपत्र
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉनक्रिमिलियर प्रमाणपत्र
  • आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसेल तर उमेदवार मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात येईल
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रे




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top