MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MCGM Bharti 2023
एकूण जागा : 10 जागा
पदाचे नाव : निम्न वैद्यकीय कार्यकर्ता
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- उमेदवार उच्च माध्यमिक (१०+२) शालांत परिक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराकडे ‘कुष्ठरोग तंत्रज्ञ’ म्हणून सरकारमान्य संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे.
- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा वा तत्सम परीक्षा किंवा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्चरतर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे शासन मान्य संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा,
वयोमर्यादा (Age Limit) : 65 वर्षां
नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखती
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्पॅच सेक्शन, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबईचा तळमजला – ४००००८
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2023
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा