MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती जाहीर; लवकर अर्ज करा
MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती निघाली आहे. (MCGM) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MCGM Bharti 2023
एकूण जागा : 06
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | बालरोग व एच आय व्ही विशेषतज्ञ | 01 |
2 | पोषण वैधकीय अधिकारी | 01 |
3 | संशोधक अधिकारी | 01 |
4 | माहिती व तंत्रज्ञान सुविधा व्यव्यस्थापक | 01 |
5 | आहारतज्ज्ञ तथा समुपदेशक | 01 |
6 | समुपदेशक | 01 |
एकूण जागा | 06 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
बालरोग व एच आय व्ही विशेषतज्ञ :
- एम. डी. (बालरोगतज्ज्ञ ) डी. एन. बी (बालरोगतज्ज्ञ ) पदवी, बालरोग व एच. आय. व्ही. टेलिमेडिसिन विशेषतज्ञ मध्ये 02 वर्षांचा अनुभव
पोषण वैधकीय अधिकारी :
- एम. डी. (बालरोगतज्ज्ञ ) डी. एन बी ( बालरोगतज्ज्ञ ) किंवा पदवी, बालरोग डी.सी एच वपीडियाट्रिकन्युट्रीशन मध्ये 01 वर्षांचा अनुभव
संशोधक अधिकारी :
- एम.एस.सी. (कुठल्याही जीवन विज्ञान शाखेतील पदवी) व एच. आय. व्ही. संशोधन क्षेत्रात 02 वर्षांचा अनुभव
माहिती व तंत्रज्ञान सुविधा व्यव्यस्थापक :
- बी. सी. ए. / बी. एस. सी. आय. टी./ डिप्लोमा आय. टी. / बी. एस. सी. कॉम्पुटर विज्ञान व किमान 02 वर्षांचा अनुभव व्यवस्थापक टेलिमेडिसिन विभाग
आहारतज्ज्ञ तथा समुपदेशक :
- पी. जी. डिप्लोमा न्युट्रीशन आणि डायटेटिक्स / एम. एस. सी न्यूट्रीशन आणि डायटेटिक्सव बालरोग एचआयव्ही क्षेत्रातील अनुभव.
समुपदेशक :
- सोशल वर्क / मानसशास्त्र विषयातील पदवीएचआयव्ही आणि टेलीमेडिसिन क्षेत्रातील काऊसीलिंग मध्ये कमीतकमी 05 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा (Age Limit) : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
एवढा मिळेल पगार (Salary) :
- बालरोग व एच आय व्ही विशेषतज्ञ – 80,000/-
- पोषण वैधकीय अधिकारी -60,000 ते 80,000/-
- संशोधक अधिकारी – 44,000/-
- माहिती व तंत्रज्ञान सुविधा व्यव्यस्थापक – 42,500/-
- आहारतज्ज्ञ तथा समुपदेशक – 25,000/-
- समुपदेशक – 24,200/-
अर्ज फी (Application Fee) : 344/- रुपये + जी.एस.टी. (18% GST)
नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 22 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा