Maharashtra Kotwal Bharti 2023: महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यात कोतवाल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Maharashtra Kotwal Bharti 2023
एकूण जागा : 72
पदाचे नाव : कोतवाल
जिल्ह्याचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
अ.क्र | जिल्ह्याचे नाव | पद संख्या |
1 | उस्मानाबाद | 07 |
2 | तुळजापूर जि. उस्मानाबाद | 08 |
3 | परंडा जि. उस्मानाबाद | 08 |
4 | उमरगा जि. उस्मानाबाद | 02 |
5 | लोहार जि. उस्मानाबाद | 05 |
6 | मालेगाव | 14 |
7 | भूम तालुका, जि. उस्मानाबाद | 02 |
8 | नागपूर | 08 |
9 | रिसोड जि. वाशिम | 12 |
10 | कळंब जि. उस्मानाबाद | 06 |
एकूण जागा | 72 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit) : 18 ते 40 वर्षे
अर्ज फी आणि परीक्षा फी (Application Fee & Exam Fee) :
उस्मानाबाद :
- अर्ज फी – Rs. 20/-
- परीक्षा फी –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
तुळजापूर :
- अर्ज फी – Rs. 20/-
- परीक्षा फी –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
परंडा जि उस्मानाबाद :
- अर्ज फी – Rs. 20/-
- परीक्षा फी –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
उमरगा जि. उस्मानाबाद :
- अर्ज फी – Rs. 20/-
- परीक्षा फी –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
लोहार जि उस्मानाबाद :
- अर्ज फी – Rs. 20/-
- परीक्षा फी –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
मालेगाव :
- परीक्षा फी :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. ५००/-
- राखीव प्रवर्गातीलउमेदवार – रु. २५०/-
भूम तालुका, उस्मानाबाद :
- अर्ज फी-Rs. 20
- परीक्षा फी :
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
नागपूर :
- परीक्षा फी :
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु 300/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 200/-
वाशीम :
- परीक्षा फी :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. ५००/-
- राखीव प्रवर्गातीलउमेदवार – रु. २५०/-
कळंब जि. उस्मानाबाद :
- अर्ज शुल्क – Rs. 20/-
- परीक्षा शुल्क :
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
पगार (Salary) : Rs. 15,000/- per month
अर्ज पद्धती : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्ह्यानुसार (मूळ जाहिरात पाहा)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :
- लोहार जि उस्मानाबाद / उस्मानाबाद /तुळजापूर/परंडा जि उस्मानाबाद/भूम तालुका, उस्मानाबाद/कळंब जि. उस्मानाबाद/उमरगा जि. उस्मानाबाद – 03 जुलै 2023
- मालेगाव/वाशिम – 30 जून 2023
- नागपूर – 22 जून 2023
मूळ जाहिरात (Official Notification) |
|
उस्मानाबाद | येथे क्लिक करा |
तुळजापूर जि. उस्मानाबाद | येथे क्लिक करा |
परंडा जि. उस्मानाबाद | येथे क्लिक करा |
उमरगा जि. उस्मानाबाद | येथे क्लिक करा |
लोहार जि. उस्मानाबाद | येथे क्लिक करा |
मालेगाव | येथे क्लिक करा |
भूम तालुका, जि. उस्मानाबाद | येथे क्लिक करा |
नागपूर | येथे क्लिक करा |
रिसोड जि. वाशिम | येथे क्लिक करा |
कळंब जि. उस्मानाबाद | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा