Maharashtra Talathi Bharti 2023

तलाठी भरतीचा फॉर्म भरताना या चुका करु नका | Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ जागा भरण्यासाठी सरळसेवा भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्या चुका करु नये याची माहिती या लेखात दिली आहे. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.


Maharashtra Talathi Bharti 2023 

  1. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार ते नीट निवडा किंवा जेथे अर्ज करायला जाणार त्यांना सांगा, नाहीतर ते इतरांच्या सारखे अर्ज करतील, त्यांच्या मनाने.
  2. अर्ज हा आपल्या मूळ Category नेच करायचा असतो. आपल्या Category ला जागा नाही म्हणून Open मधून करू का, असे काही नसते.
  3. Open, SC, ST आणि EWS यांना NCL लागत नाही. EWS ला जर अर्जात NCL Option आला तर तिथे EWS ची माहिती टाका.
  4. Open, SC, ST आणि EWS सोडून इतर सर्व यांना NCL लागते. तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला Open Category साठी ग्राह्य धरतील.
  5. सरळ सेवा परीक्षांना शिक्षण पूर्ण झालेले असावे. तेव्हाच अर्ज करता येतो.
  6. अर्ज करतांना काळजी घ्या मोबाईल मध्ये Recharge आणि Active Email असुद्या.
  7. अर्ज करायच्या आधी माहिती वाचा आणि कोणते कागदपत्रे Upload करावे लागतील ते करा आणि मगच अर्जाला सुरवात करा, नाहीतर १-२ तास असेच जातील, जर फटाफट येत नसेल तर
  8. दोन अर्ज करण्याचा प्रयत्न करू नका. ते एक क्षणात माहिती पडते. सर्व अर्ज  हे १० वी च्या अनुक्रमांक नुसार असतात. तुमचे वय देखील १०वी च्याच प्रमानपत्रानुसार मोजतात.



👉तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 

👉तलाठी भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top