MH|भरती

CDAC Bharti 2023: प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

CDAC Bharti 2023: प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Centre for Development of Advanced Computing)


CDAC Bharti 2023

एकूण जागा : 360 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सेंटर हेड ऑफ CEIT 01
2 प्रोजेक्ट असोसिएट 40
3 प्रोजेक्ट इंजिनिअर 200
4 प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/ प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/ नॉलेज पार्टनर 25
5 प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स) 01
6 प्रोजेक्ट ऑफिसर (HRD) 01
7 प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 03
8 सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/प्रोजेक्ट लीड/ मॉडुल लीड 80
9 टेक्निकल एडवाइजर 03
10 ट्रेनर 06
एकूण जागा 360



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

सेंटर हेड ऑफ CEIT :

  1. 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (
  2. 07/05/03 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट असोसिएट :

  1.  60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.

प्रोजेक्ट इंजिनिअर :

  1. 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
  2. 0 ते 03 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/ प्रोग्राम डिलिव्हरी मॅनेजर/ नॉलेज पार्टनर :

  1. 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
  2. 09 ते 15 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स) :

  1. MBA (फायनान्स)/PG (फायनान्स) किंवा CA 
  2. 05 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट ऑफिसर (HRD) :

  1. MBA (HR) किंवा समतुल्य
  2. 03 वर्षे अनुभव

प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ :

  1. 50% गुणांसह पदवीधर किंवा MBA (HR/फायनान्स)
  2. 05 वर्षे अनुभव




सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/प्रोजेक्ट लीड/ मॉडुल लीड :

  1. 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
  2. 03 ते 07 वर्षे अनुभव

टेक्निकल एडवाइजर :

  1. 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
  2. 09 ते 15 वर्षे अनुभव

ट्रेनर :

  1. 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
  2. 03/01 वर्षे अनुभव

वयोमर्यादा (Age Limit) : 20 जून 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 & 8: 40 वर्षे
  • पद क्र.2:30 वर्षे
  • पद क्र.3, 7 & 10: 35 वर्षे
  • पद क्र.4, 5, 6 & 9: 50 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत/विदेश

अर्ज फी : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2023 (06:00 PM)



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!