SSC CGL Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध रिक्त पदांसाठी मेगा भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
SSC CGL Bharti 2023
एकूण जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव :
- असिस्टंट ऑडिट ऑफिसर
- असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- आयकर निरीक्षक
- इस्पेक्टर
- असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
- सब इंस्पेक्टर
- एक्झिक्युटिव असिस्टंट
- रिसर्च असिस्टंट
- डिविजनल अकाउंटेंट
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
- ऑडिटर
- अकाउंटेंट
- अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
- पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
- वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
- कर सहाय्यक
- सब-इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी:
- पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
इतर पदे:
- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, & 10, 11: 18 ते 30 वर्षे.
- पद क्र.8: 20 ते 30 वर्षे, 18 ते 27 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
- पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
- पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे.
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.
अर्ज फी (Application Fee) : General/OBC : ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 मे 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT) :
- Tier-I: जुलै 2023
- Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा