BARC Mumbai Bharti 2023: मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्रात विविध पदांच्या 4374 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
BARC Mumbai Bharti 2023
एकूण जागा : 4374 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | टेक्निकल ऑफिसर/C | 181 |
2 | सायंटिफिक असिस्टंट/B | 07 |
3 | टेक्निशियन/B | 24 |
4 | स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) | 1216 |
5 | स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) | 2946 |
एकूण जागा | 4374 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
टेक्निकल ऑफिसर/C :
- 60% गुणांसह M.Sc (बायो-सायन्स/लाईफ सायन्स/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech. (मेकॅनिकल/ड्रिलिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/मेटलर्जी/माइनिंग/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन) किंवा 55% गुणांसह M.Lib+04 वर्षे अनुभव किंवा M.Lib+NET
सायंटिफिक असिस्टंट :
- 60% गुणांसह B.Sc. (फूड टेक्नोलॉजी/होम सायन्स/न्यूट्रिशन)
टेक्निशियन :
- 10वी उत्तीर्ण
- बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र
स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) :
- 60% गुणांसह B.Sc. (बायोकेमिस्ट्री / बायो सायन्स / लाईफ सायन्स / बायोलॉजी) किंवा B.Sc. (अलाईड बायोलॉजिकल सायन्सेस केमिस्ट्री/फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कृषी/उद्यान) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/मेकॅनिकल/आर्किटेक्चर/सिव्हिल/ऑटोमोबाईल) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र
स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) :
- 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर/टर्नर/मशिनिस्ट/वेल्डर/MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ड्राफ्ट्समन(मेकॅनिकल)/ड्राफ्ट्समन(सिव्हिल)/मेसन/प्लंबर/कारपेंटर/मेकॅनिक मोटर व्हेईकल) किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा
वयो मर्यादा (Age Limit) : 22 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी (Application Fee) : Fee: [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
- पद क्र.1: General/OBC: ₹500/-
- पद क्र.2: General/OBC: ₹150/-
- पद क्र.3: General/OBC: ₹100/-
- पद क्र.4: General/OBC: ₹150/-
- पद क्र.5: General/OBC: ₹100/-
वेतन (Salary) :
- टेक्निकल ऑफिसर/C – .56,100/-
- सायंटिफिक असिस्टंट/B – 35,400/-
- टेक्निशियन/B – 21,700/-
- स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) – 1st year Rs.24,000/-, 2nd Year Rs.26,000/-
- स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II)- 1st year Rs.20,000/-, 2nd Year Rs.22,000/-
निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा
- मुलाखत
- कौशल्य चाचणी
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2023 (11:59 PM)
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा