Indian Post Bharti 2023: भारतीय पोस्टात 10 वी पासवर नवीन भरती सुरु; लवकरात लवकर अर्ज करा
India Post Bharti 2023 : भारतीय पोस्टात या’ रिक्त पदाची नवीन भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
India Post Bharti 2023
एकूण जागा : 58
पदाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- हलक्या आणि जड वाहनांसाठीचं ड्रायव्हिंग लायसन्स असावं.
- मोटर मॅकेनिझमची माहिती असावी. (उमेदवारांना वाहनातील किरकोळ समस्या दूर करता यायला हव्या.)
- हलकं व जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव
- मान्यताप्राप्त शाळेतून किंवा शिक्षण मंडळातून 10 वी उत्तीर्ण केली असावी.
वयोमर्यादा (Age Limit) : वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे दरम्यान असावी.
- अनारक्षित आणि EWS – 18 ते 27 वर्षे
- SC आणि ST- वयोमर्यादेत 5 वर्षे सूट
- OBC- वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट
- सरकारी नोकरासाठी वयोमर्यादा – ४० वर्षे
अर्ज फी (Application Fee) : 100 रुपये/- ( SC/ST/PwBD फी नाही)
वेतन (Salary) : 19900/- ते 63200/-
अशी होईल निवड
- स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना विभाग किंवा युनिटचे वाटप केले जाईल.
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Address:- “The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai- 600006”
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |