Indian Army Agniveer Bharti 2023: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देशसेवा करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय सैन्य अग्निवीर (Indian Army Agniveer Rally) भरती मेळावा मार्फत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Indian Army Agniveer Bharti 2023
पदाचे नाव :
- अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
- अग्निवीर (टेक्निकल)
- अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
- अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
- अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
शैक्षणिक पात्रता :
अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] :
- 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
अग्निवीर (टेक्निकल) :
- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल :
- 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) :
- 10वी उत्तीर्ण.
अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) :
- 08वी उत्तीर्ण.
👉ARO सहभागी जिल्हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
वयोमर्यादा : जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.
अर्ज फी : 250/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023 20 मार्च 2023
भरती प्रक्रिया :
- Phase I: परीक्षा (Onine): 17 एप्रिल 2023 पासून
- Phase II: भरती मेळावा
👉शारीरिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
ARO जाहिरात (Notification) | |
ARO नागपूर | येथे क्लिक करा |
ARO मुंबई | येथे क्लिक करा |
ARO पुणे | येथे क्लिक करा |
ARO औरंगाबाद | येथे क्लिक करा |
ARO कोल्हापूर | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) |
येथे क्लिक करा |