CDAC Mumbai Bharti 2023: प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
CDAC Mumbai Bharti 2023
एकूण जागा : 09
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक (हिंदी विभाग) / Assistant (Hindi Section) | 01 |
2 | परिचर / Attendant | 01 |
3 | कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant | 03 |
4 | रिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant | 02 |
5 | तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant | 02 |
एकूण जागा | 09 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
सहाय्यक (हिंदी विभाग) :
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- संगणकातील किमान 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
- 07 वर्षे अनुभव
परिचर :
- वाणिज्य / कला / विज्ञान मध्ये पदवी
- संगणक ऑपरेशनचे ज्ञान
- 0 ते 01 वर्षे अनुभव
कनिष्ठ सहाय्यक :
- वाणिज्य / कला / विज्ञान मध्ये पदवी
- संगणकातील किमान 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
- 03 वर्षे अनुभव
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक :
- अभियांत्रिकी/संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा
- संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/संगणक अनुप्रयोग किंवा संबंधित डोमेनमधील प्रथम श्रेणी पदवी
- 06 वर्षे अनुभव
तांत्रिक सहाय्यक :
- अभियांत्रिकी/संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा
- संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/संगणक अनुप्रयोग किंवा संबंधित डोमेनमधील प्रथम श्रेणी पदवी
- 03 वर्षे अनुभव
वयोमार्यादा (Age Limit) : 31 मार्च 2023 रोजी 30 ते 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज फी (Application Fee) : 500/- रुपये [SC/ST/PWD/EWS/महिला – शुल्क नाही]
पगार (Salary) :
- सहाय्यक (हिंदी विभाग) : 29200/-
- परिचर : 19900/-
- कनिष्ठ सहाय्यक : 25500/-
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक : 44900/-
- तांत्रिक सहाय्यक : 35400/-
नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 31 मार्च 2023
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click Here
JOIN TELEGRAM PAGE – Click Here