Maharashtra Police Bharti Pre-Training 2023

पोलीस भरतीसाठी मोफत लेखी प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी!! लगेच अर्ज करा | Maharashtra Police Bharti Pre-Training 2023

Maharashtra Police Bharti Pre-Training 2023: महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे; हि संधी सोडू नका. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), संस्थेचे कार्यालय नागपूर येथे कार्यरत असुन राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने होणाऱ्या परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉन क्रिमीलेअर गटातील 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेचे स्वरुप, प्रशिक्षणार्थी संख्या, योजनेच्या लाभासाठी पात्रता, अर्ज कसा करावा ? या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 


Maharashtra Police Bharti Pre-Training 2023

योजनेचे स्वरुप :

पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्र्यांना मोफत ऑफलाईन व ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.

प्रशिक्षणाचा कालावधी :- 4 महिनेकरीता 

प्रशिक्षणार्थी संख्या :- 400

विद्यावेतन :-

  • रु.6000/- प्रती उमेदवार (ऑफलाईन प्रशिक्षणाकरीता)

योजनेच्या लाभासाठी पात्रता :-

  • उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा/ असावी.




आरक्षण :-

  • इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 30% जागा महिल्यांसाठी आरक्षित आहे.
प्रवर्ग आरक्षणाची टक्केवारी
इतर मागासवर्ग ५९%
विमुक्त जाती भटक्या जमाती 35%

निरधीसुचित जमाती (अ) – 10%

भटक्या जमाती (ब) – 8%

भटक्या जमाती (अ) – 11%

भटक्या जमाती (ड) – 6%

विशेष मागास प्रवर्ग ६%





अर्ज कसा करावा ? 

  1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील Notice Board मधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण 2023 या टेवयर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
  2. अर्जासोबत ओळखपत्र, जातीचा दाखला, बंध नॉन क्रिमीलेअर दाखला, 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (गुणपत्रिका), आधार कार्ड, बैंक पासबूक इत्यादी कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील. सदर कागदपत्रे स्व-साक्षांकित करुन स्पष्ट दिसतोल असे स्कंन करून अपलोड करावेत,




मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

टिप :- टपालद्वारे / प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top