Lokayukta Karyalay Bharti 2023: लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय अंतर्गत “लिपिक टंकलेखक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Lokayukta Karyalay Bharti 2023
पदाचे नाव – लिपिक टंकलेखक
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
- उमेदवारांने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा (MS-CIT किंवा तत्सम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषीत केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे.
वयोमर्यादा (Age Limit) : 19 ते 38 वर्षे
पगार (Salary) : Rs. 30,000/- per month
नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखती
अर्ज फी : फी नाही
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन, १ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालया समोर, मुंबई- 40032
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2023
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा