MH|भरती

10 वी & 12 वी पासवर भारतीय तटरक्षक दलात बंपर भरती | Indian Coast Guard Bharti 2023

Indian Coast Guard Bharti 2023 : भारतीय तटरक्षक दल मध्ये नाविक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी बंपर भरती निघाली आहे. (ICG Bharti 2023) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Indian Coast Guard Bharti 2023

एकूण जागा : 255 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
नाविक (जनरल ड्युटी)  225
नाविक (डोमेस्टिक ब्रांच)  30
एकूण जागा  255




शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

नाविक (जनरल ड्युटी) –

  • 10+2 passed with Maths and Physics from an education board recognized by Council of Boards for School Education (COBSE).

नाविक (डोमेस्टिक ब्रांच) –

  • Class 10th passed from an education board recognized by Council of Boards for School Education (COBSE).




वयाची अट (Age Limit) : 18 ते 22 वर्षे

अर्ज फी (Application Fee) : रु. 300/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :  16 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) अर्ज सुरु  06 फेब्रुवारी 2023 येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!